डाळिंबाला सरासरी दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ डिसेंबर २०२२ I सध्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये डाळिंबाची आवक जास्त दिसते. मात्र सरासरीपेक्षा सध्या बाजारात येणारा डाळिंब कमीच आहे. परिणामी काही बाजारांमध्ये डाळिंबाला जास्त दर मिळतोय. मात्र जास्त आवक असलेल्या बाजारांमधील सरासरी दर हा ६ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. डाळिंबाला पुढील काळात मागणी वाढून दरही सुधारण्याची शक्यता आहे, असा अंदाज डाळिंब व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम