कापूस दर सुधारणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ डिसेंबर २०२२ I कापूस बाजारात सध्या अपेक्षेप्रमाणं दर कमी झाले आहेत. काल कापसाच्या दरात क्विटंलमागं ५०० रुपयांची नरमाई दिसून आली होती.

 

मात्र आज अनेक ठिकाणी बाजार स्थिर होता. तर काही ठिकाणी दरात क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. कापूस बाजार जानेवारीच्या मध्यापर्यंत दबावात राहू शकतो. त्यानंतर दर सुधारतील. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी किमान ८ हजार रुपयांच्या खाली कापूस विक्री करू नये, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम