कृषी सेवक I २७ डिसेंबर २०२२ I सोयाबीनचा बाजार आजही स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सुट्ट्या असल्यानं व्यवहार बंद आहेत. त्यामुळं पुढील काही दिवस तरी सोयाबीन बाजार स्थिर राहील, असा अंदाज आहे. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.
तर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम