कमी व अधिक तापमान नुकसानीसाठी लाभ
– कमी तापमान नुकसान: प्रति हेक्टर रु. २६,५००/-
– जास्त तापमान नुकसान: प्रति हेक्टर रु. ३६,०००/-
पुनर्रचित हवामान आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” २०२३-२४
केळी पिकासाठी एप्रिल २०२३ मध्ये जळगाव जिल्ह्यात ७५ महसूल मंडळात सलग ५ दिवस ४२ डिग्री सेल्सियस किंवा अधिक तापमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रु. ३६,०००/- नुकसान भरपाई मिळणार आहे.
महाराष्ट्रातील तापमान: जळगाव ४५.२ अंश! बाहेर पडताना घ्या काळजी, राज्यातील आजचे तापमान कसे आहे?
नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान, ३६ महसूल मंडळात सलग ३ दिवस ८ डिग्री सेल्सियस किंवा कमी तापमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रु. २६,५००/- नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
अधिक तापमान नुकसान भरपाईस पात्र तालुका व महसूल मंडळे:
1. अमळनेर: अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे
2. भडगाव: भडगाव, कजगाव, कोळगाव
3. चाळीसगाव: बहाळ, चाळीसगाव, हातले खडकी बू., मेहुनबारे, शिरसगाव, तळेगाव
4. धरणगाव: धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद
5. एरंडोल: एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह
6. जळगाव: असोदा, नशिराबाद, जळगाव शहर, भोकर, म्हसावद, पिंप्राळा
गव्हाचे बाजारभाव: शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात उच्च भाव
7. पाचोरा: गाळण बु., कु-हाड बु., नगरदेवळा, नांद्रा, पाचोरा, पिंपळगाव बु., वरखेडी बु.
8. पारोळा: बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळावे, तामसवाडी
9. भुसावळ: भुसावळ, कु-हे, वरणगाव, पिंपळगाव खु.
10. बोदवड: बोदवड, नाडगाव
11. चोपडा: चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर
12. जामनेर: जामनेर, पहूर, नेरी बु., शेंदुर्णी, वाकडी
13. मुक्ताईनगर: अंतुर्ली, घोडसगाव, कु-हे, मुक्ताईनगर
14. रावेर: ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा
15. यावल: बामनोद, किनगाव बु.
कमी तापमान नुकसान भरपाईस पात्र तालुका व महसूल मंडळे:
1. अमळनेर: अमळनेर, अमळगाव, मारवड, नगाव, पातोंडा
2. भडगाव: कजगाव, कोळगाव
3. चाळीसगाव: बहाळ, शिरसगाव
4. धरणगाव: चांदसर, साळवा, सोनवद
5. एरंडोल: उत्राण
6. जळगाव: भोकर, म्हसावद
7. पारोळा: बहादरपूर, शेळावे
8. बोदवड: बोदवड, करंजी
9. चोपडा: चोपडा, धानोरा प्र., गोरगावले, हातेड बु.
10. जामनेर: फत्तेपूर, जामनेर, नेरी बू.
11. मुक्ताईनगर: अंतूर्ली, घोडसगाव, मुक्ताईनगर
12. रावेर: खानापूर, खिर्डी बु., निभोरा बु., रावेर, सावदा
13. यावल: बामनोद, फैजपूर
अतिरिक्त माहिती:
खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की नुकसान भरपाई लवकर मिळवण्यासाठी योग्य तो पाठपुरावा सुरु आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम