ठिबक सिंचन 80 टक्के अनुदान योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारकडून आणल्या जात आहेत या योजनांसाठी शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने अर्ज करता यावा यासाठी सरकारने एक अर्ज योजना अनेक ही संकल्पना आली आहे यामध्ये शेतकरी एकाच वेबसाईटवर अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतो महाडीबीटी पोर्टल फार्मर लागेल हे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटवर शेतकरी ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
वर दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही महाडीबीटी फार्मर पोर्टल या वेबसाईटवर जाल या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांचे लॉगिन करावे लागेल. यानंतर शेतकऱ्यांची सर्व माहिती भरल्यानंतर कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन हा घटक निवडून अर्ज करावा. शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 80 टक्के अनुदान मिळत आहे.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम