फ्लाॅवरचे दर घसरले

बातमी शेअर करा

कृषी सेवक  । ३१ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील बाजारात सध्या फ्लाॅवरचे दर पडले आहेत. बाजारातील आवक वाढल्याने दर कोसळल्याचं व्यापारी सांगत आहेत. बाजारात फ्लाॅवरला सध्या २०० रुपये क्विंटलपासून दर मिळत आहेत. तर शहरांतील बाजारात कमाल ८०० रुपयांनी फ्लॉवर विकला जातोय.

 

सध्या फ्लॉवरला जो भाव मिळतोय, त्यातून वाहतूक खर्चही निघत नसल्यानं शतेकरी अडचणीत आले आहेत. बाजारातील आवक मर्यादीत होईपर्यंत फ्लाॅवरचे दर कमीच राहतील, असे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम