सिताफळाचे दर दबावात

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३१ डिसेंबर २०२२ । राज्यातील काही बाजारांमध्ये आता सिताफळाची आवक वाढत आहे. मात्र सध्या बदलत्या वातावरणामुळे सिताफळाला अपेक्षेप्रमाणे उठाव मिळालेला नाही. त्यामुळे सिताफळाचे दर नरमले आहेत. सध्या बाजारात सिताफळाला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय. सिताफळाला मागणी वाढल्यानंतर दरही वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केलाय.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम