बाजारात कापूस दरात चढ उतार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I देशातील कापूस बाजारात सध्या २०० ते ३०० रुपयांचे चढ उतार सुरु आहेत. मात्र आता सीसीआय खरेदीत उतरल्याने किमान दराला आधार मिळाला.

 

कापसाचे किमान दर ८ हजारांपेक्षा कमी होणार नाहीत, असं अभ्यासक सांगत आहेत. तर कापसाला यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी गरजेप्रमाणं टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम