बाजारात हिरवी मिरची तेजीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत असून सध्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक काहीशी वाढलेली दिसते. मात्र अद्यापही बाजारावर आवकेचा दबाव नाही. त्यामुळं पुढील काही दिवस बाजारातील हिरव्या मिरचीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम