पामतेलाची आयात वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I भारताने यंदाच्या नोव्हेंबरमध्ये गेल्यावर्षीपेक्षा खाद्यतेलाची आयात २६ टक्क्यांनी जास्त केली. नोव्हेंबरमध्ये १५ लाख ३८ हजार टन खाद्यतेलाची आयात झाली.

 

यापैकी ७५ टक्के म्हणजेच ११ लाख ४१ हजार टन पामतेल आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि मोहरी तेलाचं प्रमाणं केवळ २५ टक्के होतं. पामतेलाच्या वाढत्या आयातीमुळेही सोयाबीन आणि मोहरी तेलाचे दर दबावात आले आहेत. त्याचा परिणाम सोयाबीन आणि मोहरीच्या दरावरही जाणवतोय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम