कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ |कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. परंतु, काही शेतकरी अजूनही कापूस विकण्यास इच्छुक नाहीत,
कारण शेतकरी कापसाला 10000 ते 11000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या प्रतीक्षेत होते. आता हा दर मिळत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सद्यस्थितीत सरासरी 9 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे आता कापसाची आवक वाढली असून दररोज सुमारे प्रत्येक समितीत 100 वाहनांमधून एक हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी येत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम