बाजार समित्यांमध्ये वांग्याची आवक वाढली  

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ Iराज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये सध्या वांग्याची आवक वाढलेली आहे. त्यामुळे वांग्याचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत काहीसे नरमले. मात्र काही बाजारांमध्ये वांग्याचे दर सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक आहेत. सध्या वांग्याला सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम