बाजरीचे दर तेजीत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I 30 डिसेंबर २०२२ I देशात यंदा बाजरीच्या उत्पादनात काहीशी घट झाली होती. त्यामुळं बाजारीच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सध्या देशातील बाजारात बाजरीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तर थंडीच्या काळामुळं बाजारीली मागणी चांगली आहे. परिणामी बाजाराचे दर टिकून आहेत. सध्या बाजारीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम