हिरव्या मिरचीचे भाव टिकून

बातमी शेअर करा

कृषी सेवक I 30 डिसेंबर २०२२ I राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक मर्यादीत स्वरुपात होतेय. मात्र मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या दरात काहीशी घट दिसून आली होती.

 

सध्या महत्वाच्या बाजार समित्या वगळता मिरचीची आवक सरासरी ३० क्विंटलपेक्षा कमी होतेय. तर हिरव्या मिरचीला २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील काळात हिरव्या मिरचीची आवक आणखी मर्यादीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम