सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० चा भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १ जानेवारी २०२३ । आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दरपातळी गाठली आहे.

 

देशात मात्र सोयाबीनचे दर स्थिर आहेत. आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र सोयाबीनचेही दर जानेवारी महिन्यात सुधारु शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम