हळदीला ६ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १ जानेवारी २०२३ । देशातील बाजारात सध्या हळदीची आवक कमी आहे. त्यामुळं हळदीला सरासरी दर मिळतोय. त्यातच मागील काही दिवसांपासून हळदीला काहीसा उठाव वाढल्याचं व्यापारी सांगित आहेत. सध्या देशातील बाजारात हळदीला ६ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विेंटलचा दर मिळतोय. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातून हळदीला बऱ्यापैकी उठाव राहू शकतो. त्यामुळं हळदीचे दर चांगले राहू शकतात, असा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम