कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I स्ट्राॅबेरी हे राज्यात विशिष्ट भागातच घेतले जाणारे पीक आहे. इतर भागातही आता स्ट्राॅबेरी लागवडीचे प्रयोग सुरु आहेत. मात्र यंदा अपेक्षित थंडी अजूनही पडली नाही.
किमान तापमान जास्त असल्यानं पिकावर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. सध्या काही बाजारात स्ट्राॅबेरीची आवक होतेय. तर दर प्रतिक्विटंल १० हजार ते १६ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.पुढील काळात स्ट्राॅबेरीची आवक वाढण्याचा अंदाज असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम