गव्हाला २७०० ते ३२०० मिळतोय भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १२ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारांत गहू दरातील वाढ आजही कायम होती. आज महत्वाच्या घाऊक बाजारांमध्ये गहू दराने प्रतिक्विंटल २ हजार ७०० हजार ते ३ हजार २०० रुपयांचा टप्पा गाठलाय.

देशातील गहू पेरणी सध्या वाढत आहे. मात्र चालू हंगामातील गहू बाजारात येण्यास मोठा कालावधी लागेल. तोपर्यंत देशातील मर्यादीत पुरवठ्यावरच गरज भागवावी लागेल. म्हणजेच गव्हाच्या दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज गहू बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम