हळदीची झळाळी वाढणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I हळदीसाठी देशात प्रसिध्द असलेल्या निजामाबाद मार्केटमध्ये हळदीच्या किंमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून प्रति क्विंटल ७,५१५ रूपयांवर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी घसरून ७,४४१ रूपयांवर आल्यात. डिसेंबर फ्युचर्स किंमती ७,१५६ रूपयांवर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती ७,९४० वर आल्या आहेत. हळदीमध्ये किंमतवाढीचा कल दिसून येत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम