भारताचा स्वतःचा डिजिटल रुपया जारी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १ नोव्हेंबर २०२२ | या डिजिटल युगात आता सर्व काही ऑनलाइन होत आहे. अलीकडेच सरकारने डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात 5G लाँच केले. आता याच भागात RBI आज डिजिटल रुपी लाँच करणार आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पहिल्यांदा हा डिजिटल रुपया घाऊक सेगमेंटमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च करेल. प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, पुढील महिन्यात RBI किरकोळ विभागासाठी देखील डिजिटल रुपया लाँच करेल. याआधी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अर्थसंकल्प सादर करताना डिजिटल रुपयाचा उल्लेख केला होता.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम