राहता बाजार समितीमध्ये सोयाबीन ,डाळिंबाला चांगला भाव

बातमी शेअर करा

 

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राहाता तालुका बाजार समितीत सोयाबीनला आज गुरुवारी जास्तीत जास्त ५१६६ रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी ४१५० रुपये, जास्तीत जास्त ५१६६ रुपये तर सरासरी ४८०० रुपये भाव मिळाला.

डाळिंब नंबर एकला १२१ ते १६५ रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर २ ला ७५ ते १२० रुपये, डाळिंब नंबर ३ ला ३६ ते ७५ रुपये, तर डाळिंब नंबर ४ ला १० ते ३५ रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समिती चे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम