नारळाच्या लागवडीतून करा बक्कळ कमाई

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २४ डिसेंबर २०२२ Iनारळाच्या योग्य जाती,ःGreen darfh चेनंगी नारळ शहाळे व खोबरासाठी चालणारे नारळ उत्पादनला सुरूवात : तीन वर्षाला. एकदा लागवड केल्यास 50 वर्षा पर्यंत उत्पादन मिळते. एका झाडाला एक वर्षात 350 ते 45O नारळ फळ मिळतात.
लागवड 20X20 वर करावी. किंवा बांधाच्या कडेनी धु-यांनी पण लाऊ शकता.10 फुटाच्या अंतराणे. एक करात 110 रोप लावावीत. पाणी दर 8 ते 10 दिवसांनी दयावे,शक्य तो ड्रीपचा वापर केल्यास गरजेनुसार नियमित पाणी देत रहावे प्रतिझाड पाणी 4 ते 5 लिटर द्यावे. लागवड करतांना सेंद्रीय खताचा वापर करावा. अंतरपिक घेता येते. लागवडीसाठी सरासरी येणारा खर्च : – एक रोप किंमत 450 रोप साधारण 18 महिण्यायाचेरोपाची उंची 4 ते 5 फुटएक एकर ला 100 झाडे मिनीम.रोप खर्च=100X450 = 45,000 हजार. ड्रिप=5,000 हजार इतर खर्च = 5,000 हजार मजुरी = 5,000 हजार Total खर्च = 60,000. हजार.

उत्पादन
एक झाड 250 फळ ग्रहीत धरू एक फळ किंमत 30 ते 40 एक झाडाचे उत्पादन ,250X30=7,500 हजार 100 झाडाचे उत्पादन 100×7,500=7 लाख 50 हजार दर वर्षाला उत्पादन मिळू शकतेे. चंदन पेक्षा ही अधिक उत्पादन देणारे नारळ लागवड आता आपण चंदन व नारळ यात फरक पाहूया..
चंदन आणी नारळ याच्यात काय फायदे व तोटे पाहुत. चंदन कालावधी 10 ते 15 वर्ष एकाच वेळी उत्पादन. रोप एकरात 400 मणुष्य बळ जास्त लागते. चोरीची भीती. व दहा वर्ष वेट. दररोज लक्ष दयाव लागते. मनात झुर झुर असते. किडीचा प्राधुर्भाव लागु शकतो. पाणी वेळोवेळी द्यावे लागते. एक दरीत बारीक काळजी घ्यावी लागते. दोन कोटी एकत्रच मिळणार त्यामुळ पैसेची भीती.

नारळ कालावधी 3 वर्षसलग 5O वर्ष उत्पादनअंतर पिक घेता येते .रोप फक्त 100संपुर्ण लागवड सेंद्रीय मध्ये मणुन औषधी खर्च o%. मणुष्य बळ कमी लागते. चोरीची भीती नाही. दहा वर्ष वेट करण्याची गरज नाही. दररोज लक्ष देण्याची गरज नाही.
मनात झुर झुर नाही. रोगराई व गारपीठ इतर धोका नाही. पाणी 8 ते 10 दिवसांनी.
वर्षाच वर्षाला पैसे. झाडाची उंची कमी त्यामुळे तोडण्यास सहज व सोपे. नारळ उत्पादन 100 झाडे वर्षाला 7,50000 7,50000=20 करा टोटल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम