कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात सध्या नव्या मुगाची आवक वाढत आहे. देशातील बाजारात रोज दैनंदीन ५ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होतेय. यंदा सरकारने मुगासाठी प्रतिक्विंटल ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या नव्या मुगाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ६०० रुपये दर मिळत आहे. . मुगाला सध्या मागणी कायम आहे. त्यामुळं एफएक्यू दर्जाच्या मुगाचे दर हमीभावाच्या दरम्यान येतील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केला आहे .
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम