Browsing Category
उत्पन्न वाढ
अशी करा आंबा लागवड
कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | शेतकरी केशर आंबा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत. जर आपण शिफारशीत आंबा लागवड अंतराचा विचार केला तर ते दहा बाय दहा मीटर आहे. परंतु आता घन लागवड…
Read More...
Read More...
मिरचीची लागवड पद्धती आणि माहिती
कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | मिरची हे एक मसालेदार फळ आहे जे पाककृतीमध्ये वापरले जाते. मसालेदार बनवण्यासाठी ते मुख्यतः पदार्थांमध्ये एक घटक म्हणून जोडले जाते. ताज्या…
Read More...
Read More...
कोरफड शेतीतुन मिळवा चांगले उत्पन्न
कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | कोरफड ही एक लोकप्रिय औषधी वनस्पती लिलियासी कुटूंबातील आहे. कोरफड शेती करताना सर्वात महत्वाचे म्हणजे शेतात जास्त आद्रता नसावी व शेतात जास्त पाणी…
Read More...
Read More...
हवामान खात्याकडून पावसाचा इशारा
कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ |हवामानात सतत बदल होत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र आता ऐन थंडीत हवामान…
Read More...
Read More...
सोयाबीनचे दरात वाढ होण्याची शक्यता
कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | सोयाबीनमध्ये मागील काही दिवसांत मोठे चढ-उतार होत आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात कमी असलेल्या किंमती वाढू लागल्या. सोयाबीनचे दर सध्या काही मार्केटमध्ये…
Read More...
Read More...
नवीन पिढीला दिशादर्शक कृषी प्रदर्शन – आ. चिमणराव पाटील
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | ॲग्रोवर्ल्ड गेल्या आठ वर्षांपासून जळगावमध्ये नियमितपणे कृषी प्रदर्शन आयोजित करीत आहेत. प्रत्येक प्रदर्शनात…
Read More...
Read More...
ओल्या मक्याला दोनशे रुपयांनी कमी मिळतोय भाव
कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | सध्या मक्याची काढणी सुरू आहे. पण शेतकरी काढणी केल्या केल्या ओला मिका विकत आहेत. त्यामुळे रेट कमी बसतोय. शेतकऱ्यांनी ओला मका विकू नये, असा सल्ला…
Read More...
Read More...
बांबूची लागवड करून आयुष्यभर करा कमाई
कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ |भारतातील शेतकरी आता त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पारंपारिक शेतीपलीकडे पिके घेत आहेत. भारतातील शेतकरी मोठ्या संख्येने भात, गहू, ऊस, मोहरी, सोयाबीन…
Read More...
Read More...
मुळा पिक देते चांगले उत्पन्न
कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | मुळांच्या भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यात मुळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. कोशिंबीरपासून भाज्या, लोणचे, पराठे आणि इतर अनेक प्रकारांमध्ये मुळा…
Read More...
Read More...
कुक्कुटपालन करून मिळवा बक्कळ नफा
कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | भारतातील 70 टक्के लोकसंख्या मांसाहारी आहे. या आकडेवारीवरून भारतात मांसाला किती मागणी असू शकते हे स्पष्टपणे दिसून येते. हे पाहता तुम्ही स्वतःचा…
Read More...
Read More...